When things can be returned or exchanged (like 30,60 or 90 days past purchase date)
गणेश
गणेश हे कृषी पर्यटन विश्वचे संस्थापक व सीईओ आहेत. त्यांचे पत्रकारितेमध्ये पदवी आणि पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण केले. डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियाचा अनुभव आहे. अनेक Digital Media आणि Social Media च्या अनेक कार्यशाळेत सहभाग घेतला. कृषी पर्यटनात Digital आणि Social मीडियाचा वापर कसा करावा या विषयी मार्गदर्शन करतात. पत्रकारितेचा अनुभव पाठिशी असल्यामुळे Print Media, T.V, Radio आणि Digital Media अनुभव आहे. जाहिराती, जनसंपर्क, मुलाखत, ब्लाँग, लेख, व्हिडिओ शूट, फिल्म, डाक्यूमेन्टस, कंन्टेन्ट डेव्हलप आणि डिजिटल मार्केटिंगचा प्रात्यक्षिक अनुभव आहे.
मुबंई येथील News 18 lokmat आणि पुण्यातील दै. प्रभात मध्येही प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून काम केले आहे. पुण्यातील मेट्रो न्यूज या वृत्तवाहिनीमध्ये Reporter म्हणून काम करत आहे. तसेच बंगळुरू येथील आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या Tiny step या कंपनीमध्ये अनुवादक (Translator) म्हणून कामाचा अनुभव आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात (DoMCJ) अध्यापन सहाय्यक म्हणून 2018-2019 मध्ये काम पाहिले आहे. याच विभागात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आता पुण्यातील एका नामांकित माध्यम क्षेत्राीतल महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.
मनिषा
मनिषा ह्या Agro Tourism Vishwa चे सह संस्थापक व Managing Director (M.D) आहेत. पुण्यातील कर्वे समाज सेवा संस्थेतून (kinss) Master of social Work (MSW) केले आहे. B.A आणि M.A अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आहेत. शासकीय मुलींची आश्रमशाळा, घोडेगाव येथे superintendent म्हणून काम केले. Safe kisds चा प्रकल्प असलेले New Vision येथे fire safety या प्रोजेक्ट साठी Educator म्हणून कामाचा अनुभव आहे. सध्या Yardi India pvt limited या आंतरराष्ट्रीय कंपनीत CSR मध्ये CSR Program Management म्हणून काम पाहतात.
पवन
गेल्या तीन वर्षांपासून Agro Tourism Vishwa मध्ये Production head म्हणून काम करतात. Visual communication च्या माध्यमातून Agro Tourism vishwa साठी मुलाखती, शुट, फिल्म तयार करतात. कृषी पर्यटनाचे महत्व, गरज, शेतीपूरक व्यवसाय म्हणून नविन Digital माध्यमातून जगासमोर आणत आहेत. Dron camera द्वारे नयनदृश्य टिपण्याचे काम करतोय. पहिली ते पदव्युत्तर पर्यंतचे शिक्षण पुण्यात झाले. पत्रकारितीमध्ये डिप्लेामा, व डिग्री पर्यतचे शिक्षण पुण्यातील रानडे इन्सिट्यूट मधून पूर्ण केले आहे. महाराष्ट्र शासनाचा फोटोग्राफीचा एक वर्षाचा Diploma कोर्स केले आहे.
लोकमतमध्ये बातमीदारी व फोटो जर्नालिस्टचे काम केले आहे. NEXT Generation या लोकल न्यूज चॅनेलसाठी व्हिडिओ जर्नालिस्ट म्हणून काम केले आहे. पुनवडी प्रबोधन या दिवाळी अंकाचे उपसंपादक आणि युवा कल्चर या मासिकाचे संपादक आहेत. मराठी सिनेमामध्ये Still Photographer म्हणून कामाचा अनुभव आहे. Pavan Photography फोटोग्राफी व व्हिडिओ शुटिग LED व Drone shoot चा व्यवसाय गेल्या दहा वर्षापासून करतात.
तसेच पुणे मनपाच्या कौशल्य विकास योजनेत फोटोग्राफी व व्हिडिओ शुटिग या विषयासाठीचे प्रशिक्षक म्हणून सात वर्ष काम केले आहे. वेगवेगळया फोटोग्राफी स्पर्धेत सहभाग घेतला. विविध कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ठ फोटोग्राफर म्हणून सन्मान.
सुप्रिया
शालेय शिक्षण मंचर, पुणे येथे झाले. Bachelor of Computer Application (B.C.A), Master of Business Administration (MBA) मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. रानडे इन्स्टिट्यूटमधून Post-Graduation Diploma in Mass Media (P.G.D.M.M) चा अभ्यासक्रम पूर्ण केला. पुण्यातील एका ऑनलाईन कंपनीमध्ये सोशल मीडिया मार्केटिंग विषयी काम केले. News 18 lokmat या वृत्तवाहिनी आणि केसरी या वृत्तपत्रात प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून कामाचा अनुभव. Yashodhan7news अंतर्गत येणाऱ्या विविध वेबपोर्टला कंटेन्ट रायटर, रिपोर्टर, उपसंपादक, संपादक म्हणून काम केले. सध्या Way2online या ॲपमध्ये Process Associate म्हणून कार्यरत आहे. या कामाचा अनुभव घेऊन गेली तीन वर्षापासून कृषी पर्यटन विश्वसाठी Content Manager चे काम करत आहेत. कृषी पर्यटन विषयीचे मुलाखत, लेख, ब्लाँग, विवो स्क्रिप्ट, लिहिण्याचे काम करतात. कृषी पर्यटनाचे वर्णन आपल्या शब्दातून करून प्रत्यक्ष डोळ्यासमोर कृषी पर्यटनाचे चित्र उभे करण्याचे काम सुप्रिया करतात.
विश्वभूषण
विश्वभूषण Agro Tourism Vishwa चे सदस्य असून, Business Head म्हणून गेल्या 3 वर्षांपासून कृषी पर्यटन व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करतात. कृषी पर्यटनात विविध प्रकल्प, प्रयोग करणे, उपक्रम राबवीण्याचे काम करतात. राज्यातील कृषी पर्यटनातील वाढ आणि विकासासाठी प्रयोग ही करतात तसेच कृषी पर्ययटनाचे प्रसार आणि प्रचार करतात. News 18 लोकमत आणि A.B.P माझा मध्ये Assistant Producer मुंबई येथे कामाचा अनुभव आहे. Saam T. V सोलापूर येथे रिपोर्टर म्हणून काम पाहतात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथे Guest lecturer म्हणून अध्यापन करतात. B.Sc., B.A, Marketing मध्ये M.B.A केले आहेत. सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठाच्या, संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभागातून पत्रकारितेमध्ये डिप्लोमा इन मास मिडिया (P.G.D.M.M) कोर्स केला आहे.
ज्योती
सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठाच्या Department of women’s studies centre मधून Diploma in Gender, Culture & Development आणि याचं विद्यापीठातून संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभागाच्या, वृत्तपत्र विद्या पदवीका प्राप्त केले आहे. BA व इंग्रजीतून M.A चे शिक्षण पूर्ण केले आहे. ज्योती ह्या सृजनशील कवी असून सामाजिक विषयांवर कथा लिहतात. मिळून सा-याजणी, (सहाय्यक संपादक) वनराई, (सहाय्यक संपादक) युवा आणि उद्योगविवेक, (सहाय्यक संपादक) सध्या सकाळ साप्ताहिकात उपसंपादकाची जबाबदारी सांभाळतात. दिवाळी अंकात अनेक विषयांवर लेख लिहितात. Agro Tourism vishwa मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहेत. कृषी पर्यटन विश्वच्या माध्यमातून महिला सबलीकरण, रोजगार, शेतक-यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम संपादक म्हणून करत आहेत. कृषी पर्यटनात नविन विषयावर लिहणे तसेच शेतकरी आणि पर्यटकांमध्ये कृषी पर्यटन विषयीचे साक्षरता वाढवत आहेत.
तुषार
Agri Tourism center चे संचालक, पर्यटक आणि अभ्यासकांची मुलाखत घेणे. कृषी पर्यटन विषयी शेतक-यांना साध्या आणि सोप्या भाषेत सांगण्याचे काम तुषार करतात. Visual communication चा प्रभावीपणे वापर करून शेतक-यांशी आणि पर्यटकांशी संवाद साधत असतात. तुषार यांनी सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठाच्या, संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभागातून पोस्ट ग्रज्यूएट डिप्लोमा इन मास मिडिया केले आहे. साप्ताहिक स्वतंत्र नागरिक, (सहायोगी संपादक), लोकमत, (रिपोर्टर), पुणे, सकाळ, (उपसंपादक), मुंबई येथे कार्यरत आहेत.
प्रसाद हे पकल्प प्रमुख आहेत. लेख, ब्लाँगचे भाषांतर ही करतता. Agri Tourism Vishwa चे सर्व डिजाईनचे काम नितिष करतता. समाजमाध्मात आणि डिजिटल मिडियाद्वारे Agro Toruism Vishwa चे branding आणि marketing ते काम नितिष करतता. वरिल सर्व टीम मेंबर गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्रातील कृषी पर्यटन आणि महत्व पटवून सांगत आहेत.
टीम अ्ॅग्रो टुरिझम विश्व.
When things can be returned or exchanged (like 30,60 or 90 days past purchase date)
Once an agreement is entered into between your Agro tourism project and Agri Tourism Vishwa, there will be no change.
Agro tourism Vishwa respects your privacy and recognizes the need to protect the personally identifiable information (any information by which you can be identified, such as name, address and telephone number) you share with us.
Contact Us 9730023946
agrotourismvishwa@gmail.com
info@agrotourismvishwa.in
Address Agro Tourism Vishwa,
Rachna Avenue, Good Luck Chouk,
Ferguson College Rd,
Shivajinagar, Pune- 411004
Leave a Reply
You must be logged in to post a comment.