When things can be returned or exchanged (like 30,60 or 90 days past purchase date)
अॅग्रो टुरिझम विश्व आयोजित कृषी पर्यटन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी व ग्रामीण पर्यटन संकल्पना नव्याने रूजू पाहत आहे. ग्रामीण व शहरी “संस्कृतीचे संगम” कृषी पर्यटनाच्या माध्यमातून होत आहे. गावाला व शेतीला नवी ओळख करून देणारी संकल्पना म्हणून कृषी पर्यटन राज्यासह देशात विस्तारत आहे. या महत्वाच्या शेतीपूरक व्यवसायाची ओळख करून देणारी ही कार्यशाळा आम्ही तुमच्यासाठी आयोजित केले आहे. कृषी व पर्यटन संबंधीत अनुभवी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
===================================================
काय शिकाल !

==================================================
कृषी पर्यटन प्रशिक्षण : Agro Tourism Workshop & Training

महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. देशातील शेतकरी या दोन्ही पर्यटनाला उत्तम शेतीपूरक व्यवसाय म्हणून सकारात्मक दृष्टिने पाहत आहेत. याचा विचार करून कृषी पर्यटन विश्वच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. भारतात कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचा फायदा आपल्या राज्यातील शेतकरी, कृषी पदवीधर, कृषी उद्योजक, प्रयोगशील शेतकरी, कृषी पत्रकार, तरूण शेतक-यांना व इतर इच्छुकांना व्हावा या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
======================================================
सोशल मिडिया:
====================================================
Website: https://agrotourismvishwa.in
Facebook: https://www.facebook.com/Agro-Tourism-Vishwa-
YouTube: youtube.com/channel/UC2VP-A-fETBeAGzudIHcUrw/videos
Instagram: https://www.instagram.com/agrotourismvishwa/
LinkedIn: https://www.linkedin.com/in/agro-tourism-vishwa-5b623b165/
Twitter: https://twitter.com/AgroVishwa

सोबत काय न्याल :
=================================================
१) सहभागी प्रमाणपत्र (आँनलाईन)
२) कृषी पर्यटन धोरण 2020
३) नोंदणी व परवानगीसाठी लागणारे कागदपत्र (ई-बुक)
४)विशेष माहिती दस्त
५) इतर सहकार्य

तपशील माहिती :

दिनांक: 16 आणि 17 फेब्रुवारी 2024
ठिकाण : मुलूख कृषी पर्यटन केंद्र, पुणे
वेळ : रोज सकाळी 9 ते सायं 6
=============================================
पूर्वनोंदणी: 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत करणे गरजेचे आहे
=================================================
शुल्क फक्त: 4999/- (प्रत्येकी) (प्रशिक्षण, राहणे आणि खाणे)
संपर्क क्रमांक: 9730023946
मेल आयडी info@agrotourismvishwa.in
===============================================
==============================================
Account Name: Agro Tourism Vishwa
Account Number: 389605000108
Branch Name: Fergusson College Road, Pune.
Bank Name: ICICI Bank
IFSC Code: ICIC0003896
Email Id: info@agrotourismvishwa.in
कृषी पर्यटन कार्यशाळा
अॅग्रो टुरिझम विश्व आयोजित कृषी पर्यटन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी व ग्रामीण पर्यटन संकल्पना नव्याने रूजू पाहत आहे. ग्रामीण व शहरी “संस्कृतीचे संगम” कृषी पर्यटनाच्या माध्यमातून होत आहे. गावाला व शेतीला नवी ओळख करून देणारी संकल्पना म्हणून कृषी पर्यटन राज्यासह देशात विस्तारत आहे. या महत्वाच्या शेतीपूरक व्यवसायाची ओळख करून देणारी ही कार्यशाळा आम्ही तुमच्यासाठी आयोजित केले आहे. कृषी व पर्यटन संबंधीत अनुभवी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
===================================================
काय शिकाल !
===================================================
==================================================
कृषी पर्यटन प्रशिक्षण : Agro Tourism Workshop & Training
===================================================
महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. देशातील शेतकरी या दोन्ही पर्यटनाला उत्तम शेतीपूरक व्यवसाय म्हणून सकारात्मक दृष्टिने पाहत आहेत. याचा विचार करून कृषी पर्यटन विश्वच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. भारतात कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचा फायदा आपल्या राज्यातील शेतकरी, कृषी पदवीधर, कृषी उद्योजक, प्रयोगशील शेतकरी, कृषी पत्रकार, तरूण शेतक-यांना व इतर इच्छुकांना व्हावा या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
======================================================
सोशल मिडिया:
====================================================
Website: https://agrotourismvishwa.in
Facebook: https://www.facebook.com/Agro-Tourism-Vishwa-
YouTube: youtube.com/channel/UC2VP-A-fETBeAGzudIHcUrw/videos
Instagram: https://www.instagram.com/agrotourismvishwa/
LinkedIn: https://www.linkedin.com/in/agro-tourism-vishwa-5b623b165/
Twitter: https://twitter.com/AgroVishwa
==================================================
सोबत काय न्याल :
=================================================
१) सहभागी प्रमाणपत्र (आँनलाईन)
२) कृषी पर्यटन धोरण 2020
३) नोंदणी व परवानगीसाठी लागणारे कागदपत्र (ई-बुक)
४)विशेष माहिती दस्त
५) इतर सहकार्य
==================================================
तपशील माहिती :
=================================================
दिनांक: 16 आणि 17 मार्च 2024
ठिकाण : पराशर कृषी पर्यटन, पुणे
वेळ : रोज सकाळी 9 ते सायं 6
=============================================
पूर्वनोंदणी: 15 मार्च 2024 पर्यंत करणे गरजेचे आहे
=================================================
शुल्क फक्त: 4999/- (प्रत्येकी) (प्रशिक्षण, राहणे आणि खाणे)
संपर्क क्रमांक: 9730023946
मेल आयडी info@agrotourismvishwa.in
================================================
Account Name: Agro Tourism Vishwa
Account Number: 389605000108
Branch Name: Fergusson College Road, Pune.
Bank Name: ICICI Bank
IFSC Code: ICIC0003896
Email Id: info@agrotourismvishwa.in
When things can be returned or exchanged (like 30,60 or 90 days past purchase date)
Once an agreement is entered into between your Agro tourism project and Agri Tourism Vishwa, there will be no change.
Agro tourism Vishwa respects your privacy and recognizes the need to protect the personally identifiable information (any information by which you can be identified, such as name, address and telephone number) you share with us.
Contact Us 9730023946
agrotourismvishwa@gmail.com
info@agrotourismvishwa.in
Address Agro Tourism Vishwa,
Rachna Avenue, Good Luck Chouk,
Ferguson College Rd,
Shivajinagar, Pune- 411004
Leave a Reply
You must be logged in to post a comment.