Category Marathi
Home

Marathi

1 Feb

Agri and Rural Tourism workshop and Training

कृषी पर्यटन कार्यशाळा अॅग्रो टुरिझम विश्व आयोजित कृषी पर्यटन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी व ग्रामीण पर्यटन संकल्पना नव्याने रूजू पाहत आहे. ग्रामीण व शहरी “संस्कृतीचे संगम” कृषी पर्यटनाच्या माध्यमातून होत आहे. गावाला व शेतीला नवी ओळख करून देणारी संकल्पना म्हणून कृषी पर्यटन राज्यासह देशात विस्तारत आहे. या महत्वाच्या शेतीपूरक व्यवसायाची ओळख करून देणारी ही […]

READ MORE
17 Jul

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने साहसी पर्यटन धोरणाला मान्यता

साहसी पर्यटन धोरण  पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आकारलेली साहसी पर्यटन राज्यात लागू होणार आहे. महाराष्ट्रातील पर्यटनाला वाव देण्यासाठी ठाकरे सरकाराने साहसी पर्यटन धोरण आणले आहे. १४ जुलै  २०२१ रोजी मंत्रिमंडळाने  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्षतेखाली साहसी पर्यटनाला मान्यता देण्यात आली आहे. या संबंधी लवकरचं नियामावली व मार्गदर्शन तत्वे जाहिर करणार असल्याचे पर्यटन मंत्री आदित्य […]

READ MORE
5 May

जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त कृषी पर्यटन परिसंवाद

अॅग्रो टुरिझम विश्व आयोजित १६ मे हा दिवस जागितक कृषी पर्यटन दिवस म्हणून दर वर्षी साजरा केला जातो. दरवर्षी प्रमाणे यंदाही कृषी आणि पर्यटन विषयातील तज्ञ, अभ्यासू मान्यवरांचे अनुभव या परिसंवादात एेकायला मिळणार आहे. कृषी, संस्कृती आणि पर्यटन या विषयासंबंधी अॅग्रो टुरिझम विश्व प्रशिक्षण, कार्यशाळा, परिसंवाद सहली, संशोधन अहवाल प्रसिद्ध करत असते. कृषी पर्यटनाविषयी प्रचार […]

READ MORE
12 Jan

कृषी पर्यटन एक अभ्यासाचे ठिकाण

कृषी पर्यटन एक अभ्यासाचे ठिकाण Agro tourism is a place of study              कृषी पर्यटन केंद्र ग्रामीण संस्कृतीचे जतन व संवर्धन करते. कृषी पर्यटन केंद्र हा वेगाने वाढणारा पर्यावरणपूरक व्यवसाय आहे. शहरी धकाधकीच्या जीवनाला कंटाळलेले लोक क्षणभर विरंगुळ्यासाठी कृषी पर्यटन केंद्राला भेट देतात. ग्रामीण शेती व शहरी पर्यटकांना जोडणारा हा […]

READ MORE
11 Jan

कृषी पर्यटनाच्या महत्वाच्या दोन बाजू एक कृषीशिक्षण आणि कृषीरंजन

कृषी पर्यटनाच्या महत्वाच्या दोन बाजू एक कृषीशिक्षण आणि कृषीरंजन The two important aspects of agro tourism are agrieducation and agritainment कृषिपर्यटनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला विविध प्रयोग करण्याची संधी मिळते आणि शहरी पर्यटकांना ग्रामीण जीवन संस्कृती यांविषयी माहिती मिळते.  कृषी पर्यटन या शेतीपूरक व्यवसायामुळे कृषिशिक्षण आणि कृषिरंजन होते. जाणून घेऊयात कृषी पर्यटन कशाप्रकारे कृषीशिक्षण व कृषिरंजनास हातभार […]

READ MORE
9 Jan

कृषी पर्यटनाचे केंद्राचे मार्केटिंग आणि नियोजन

कृषी पर्यटनाचे केंद्राचे मार्केटिंग आणि नियोजन Marketing and planning of agro tourism center कृषी पर्यटन ही पर्यटनाची नवीन संकल्पना असून तिचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. शेतीचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी पर्यटन हा एक फायद्याचा कृषिपूरक व्यवसाय आहे. या व्यवसायातून अधिक आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी केवळ कृषी पर्यटन केंद्र बांधून उपयोगाचे नाही तर त्याचा प्रसार व […]

READ MORE
8 Jan

कृषी व ग्रामीण पर्यटनाचे फायदे

कृषी पर्यटनाचे फायदे  Benefits of agro tourism  ‘कृषी आणि पर्यटन’ या दोन गोष्टींच्या समन्वयातून बनलेली कृषी पर्यटन ही पर्यटनाची नवीन संकल्पना सध्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.  ग्रामीण भागातील शेती, निसर्ग, पशु-पक्षी, संस्कृती आणि जीवनशैली याचे शहरी भागातील लोकांना आकर्षण वाटू लागले आहे. त्यामुळे विरंगुळा किंवा क्षणभर विश्रांती म्हणून शहरी लोक आता ग्रामीण भागाकडे पर्यटन […]

READ MORE
7 Jan

कृषी पर्यटन म्हणजे काय ?

कृषी पर्यटन म्हणजे काय ? What is Agro-tourism  शहरी जीवनशैलीचा कंटाळा आलेल्या लोकांनी दोन दिवस शेतकर्‍यांच्या शेतावर जाऊन राहणे व शेतकर्‍यांनी शहरी लोकांचा सशुल्क पाहुणचार, आदरातिथ्य करणे म्हणजे कृषी पर्यटन होय. कृषी पर्यटन हा शहरी पर्यटक आणि ग्रामीण शेतकरी याना आर्थिकदृष्ट्या जोडणारा एक शेतीपूरक व्यवसाय आहे. लोकांना ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देण्याबरोबरच गावातील शेतकऱ्याला आर्थिक […]

READ MORE
7 Jan

कृषी पर्यटन आणि रिसॉर्टमधला फरक

कृषी पर्यटन आणि रिसॉर्टमधला फरक The difference between agri-tourism and resort काळानुसार पर्यटनाचे स्वरूप बदलत आहे. त्यानुसार मग पर्यटकांच्या फिरायला जाण्याच्या , राहण्याच्या गरजाही बदलत आहेत. पूर्वी फक्त हौशी पर्यटकच फिरायला जायचे. आता पर्यटनाच्या बाबतीत प्रत्येक जण जागरूक होत आहे. शहरी लोक एक दिवसीय पिकनिकला प्राधान्य द्यायचे किंवा मोठ्या पर्यटन ठिकाणी चार-पाच दिवस फिरून यायचे. […]

READ MORE
4 Jan

कृषी पर्यटनातून सामुदायिक विकास

Community Development through Agri-tourism  कृषी पर्यटनातून सामुदायिक विकास कृषी पर्यटन ही नव्याने उदयाला आलेली संकल्पना मोठ्या प्रमाणात विस्तारत असून राज्यात कृषी पर्यटन केंद्रांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कृषी पर्यटनाविषयी लोकांना आवड निर्माण होत आहे , जागरूकता निर्माण होत आहे. याचेच फलित म्हणजे कृषी पर्यटन केंद्रांमुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधीही वाढत आहेत. […]

READ MORE