Category Marathi
Home

Marathi

-

Page 2

1 Jan

कृषी पर्यटनातील आव्हाने आणि संधी

कृषी पर्यटनातील आव्हाने आणि संधी  Challenges and Opportunities in Agri-Tourism         कृषी पर्यटन म्हणजे शेतात आणि गावात फेरफटका मारणे, आपल्या संस्कृतीची ओळख करून घेणे,  नैसर्गिक  आनंद घेणे.  शहरी जीवनशैलीचा कंटाळा आलेल्या लोकांनी दोन दिवस शेतकर्‍यांच्या शेतावर जाऊन राहणे व शेतकर्‍यांनी शहरी लोकांचा सशुल्क पाहुणचार, आदरातिथ्य करणे म्हणजे कृषी पर्यटन होय. कृषी पर्यटन […]

READ MORE
1 Jan

कृषी पर्यटन कसे आणि कोण सुरू करू शकतो ?

 Who and how start agri – rural and farm tourism.? कृषी पर्यटन कसे आणि कोण सुरू करू शकतो ? आजकाल लोक पर्यटनाबाबत खूपच जागरूक होत आहेत. लोकांना पर्यटनासाठी वेगवेगळे प्रकार खुणावत असतात. याच गोष्टीचा फायदा ग्रामीण पर्यटनाने उचलला पाहिजे. कारण आजही शहरांपेक्षा ग्रामीण भागातील पर्यटन उपेक्षितच आहे. ग्रामीण पर्यटनाचा हवा तेवढा  प्रचार व प्रसार झालेला […]

READ MORE
31 Dec

सुट्ट्या आणि कृषी व ग्रामीण पर्यटन

 Holiday in agri and rural tourism        सुट्ट्या आणि कृषी व ग्रामीण पर्यटन सध्याच्या धावपळ, तणावपूर्ण आणि धकाधकीच्या जीवनशैलीत निवांतपणा गरजेचा झाला आहे. कामाचा ताण-तणाव, शहरातील हवा-ध्वनी प्रदूषण यामुळे शहरात राहणाऱ्या लोकांना या शहरीकरणाचा आणि शहरी जीवनाचा कंटाळा येतो. प्रत्येक विक्केन्डला मॉलमध्ये  फिरणे, खाणे, चित्रपट पाहणे, शहरातील बागेत फिरणे, मित्र-परिवारांच्या घरी जाणे या […]

READ MORE
22 Sep

‘पराशर कृषी’ पर्यटनाचा वर्धापन दिवस

4 सप्टें 2020- 9 वा वर्धापन दिन. 9th Anniversary of Parshar Agri Tourism. आपल्या, पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्राचा 9 वर्धापन दिन. 4 सप्टेंबरच्या या पूर्वसंध्येला, मागील 9 वर्षांचा काळ डोळ्यासमोरून जात असताना, अनेक गोष्टी आठवणीत येतात. आपल्या जिवाभावाचे असे अनेक पाहुणे लक्षात राहतात, अडचणीच्या काळात धावून आलेले मित्र आठवतात. पर्यटक म्हणून आलेले आणि […]

READ MORE
13 Sep

कृषी पर्यटनाचे गाव “तापोळा”

तापोळा – कृषी पर्यटनाचे केंद्र tapola agri tourism center  महाबळेश्वरपासून 27 किमीच्या अंतरावर असणार तापोळा हे गाव ‘कृषी पर्यटनाचे केंद्र’ म्हणून उदयास येत आहे. गावाला लाभलेल्या नैसर्गिक संपन्नतेमुळे व समृद्धीमुळे तापोळ्याला  ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखले जाते. चहूदिशांना मोठमोठे डोंगर, डोंगराच्या पायथ्याला असलेल्या विस्तीर्ण कोयनेचा जलाशय, घनदाट झाडी आणि निसर्गसंपन्न जंगल नागमोडी वळणाच्या वाटा असं निसर्गाचं […]

READ MORE
12 Sep

जलविश्व ॲग्रो टुरिझम अँड रिव्हर कॅम्प

जलविश्व ॲग्रो टुरिझमअँड रिव्हर कॅम्प, तापोळा Jal Vishwa Agro and River camp tourism       महाबळेश्वरजवळचं ‘मिनी काश्मीर’ अशी तापोळा गावची ओळख आहे. एका बाजूला मोठमोठे डोंगर, दुसऱ्या बाजूला कोयनेचा विस्तीर्ण जलायशय आणि आजूबाजूला हिरवीगार गर्द झाडी असा निसर्गसंपन्न परिसराचा वारसा तापोळा या गावाला लाभलेला आहे. केवळ 600 लोकसंख्या असलेल्या या गावात आजमितीला जवळपास […]

READ MORE
10 Sep

कृषी पर्यटन धोरण महाराष्ट्र 2020

कृषी पर्यटन धोरण महाराष्ट्र 2020 I Agro Tourism Policy 2020 I  कृषी पर्यटन धोरण आणि मान्यता I पर्यटन व कृषी विभाग                6 सप्टेंबर 2020 रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने राज्याच्या कृषी पर्यटन धोरणाला मान्यता दिली आहे. गेले दोन दशकापासून कृषी पर्यटनाच्या स्वतंत्र धोरणासाठी अनेक संस्था, संघटना आणि व्यक्तींनी सरकारकडे […]

READ MORE
6 Jun

कृषी पर्यटन आणि करोनानंतरची काळजी

कृषी पर्यटन आणि करोनानंतरची काळजी Agro tourism and post-coronary care पर्यटनाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. 2020 च्या पहिल्या तीन महिन्यात म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च मध्ये अंदाजे 22 टक्के फटका जगभरातील पर्यटन क्षेत्राला बसला आहे. या वर्षाच्या शेवट पर्यंत 40 ते 60 टक्के फटका बसण्याची शक्यता जागतिक पर्यटन संस्थेने वर्तवला आहे. जगभरात एक ते […]

READ MORE
15 May

जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त कृषी पर्यटन विश्वचे डिजिटल उपक्रम

जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त कृषी पर्यटन विश्वचे डिजिटल उपक्रम Digital activities of agrio tourism world on the occasion of World Agri-Tourism Day १६ मे हा जागतिक कृषी पर्यटन दिवस म्हणून साजरा केले जाते. प्रत्येक दिवस साजरा करण्याचा काही तरी उद्धेश असतो. त्या दिन विशेषाचे महत्व लोकांना समजवा. या हेतूने आपण वेगवेगळे दिवस साजरा करतो. दर […]

READ MORE
10 May

कृषी पर्यटनातील महत्वाचे घटक

कृषी पर्यटनातील महत्वाचे घटक Important components of agri-tourism जगाच्या पाठीवर कुठेही कृषी पर्यटन केंद्र उभे करायचं असेल तर तुमच्याकडे खालील घटक असणे गरजेचे आहे. गाव, शेती, शेतकरी आणि पर्यटक हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. या शिवाय कृषी पर्यटन अपूर्ण आहे. या महत्वाच्या घटकाविषयी आपण आज माहिती घेऊयात. गाव : (Village for rural and agro Tourism) […]

READ MORE