Category Marathi
Home

Marathi

-

Page 4

12 Dec

मार्टची दशकपूर्ती, कृषी पर्यटनात गगन भरारी…

कृषी पर्यटन संकल्पना (Agro tourism concept) मागील काही वर्षापासून शेतातील उत्पादन आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेती परवडेनाशी झाली आहे. नैसर्गिक आपत्ती, बाजारभावाची अस्थिरता, शेतातील कामगारांची कमतरता, यामुळे तरुण पिढी तर शेती बाबत निरुत्साही आहे. या सर्व कारणांमुळे शेतकरी पारंपरिक शेतीकडे पाठ फिरवू लागला. अशा परिस्थितीमध्ये रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील शेतकरी श्री. चंद्रशेखर भडसावळे यांनी 1987 […]

READ MORE
24 Nov

कृषी पर्यटन आणि ग्रामीण महिलांचे सबलीकरण

कृषी पर्यटन आणि ग्रामीण महिलांचे सबलीकरण Agri-tourism and empowerment of rural women कृषी पर्यटन या संकल्पनेला पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. कारण यातून शेतीला जोडधंदा म्हणून एक पर्याय उपलब्ध झाला आहे. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत व्हावी, आपली ग्रामीण संस्कृती जोपासली जावी आणि यातून शहराकडे तरुणांची होणारी वाटचाल थांबावी, ही जरी प्रमुख कारणे […]

READ MORE
15 Nov

कृषी पर्यटन – एक विस्तारणारा परिघ

कृषी पर्यटन – एक विस्तारणारा परिघ Agri-tourism – an expanding perimeter ‘कृषी पर्यटन’ ही संकल्पना तशी अजूनही नवीन असल्याने यावर आधारित म्हणावी तेवढी पुस्तकं बाजारात उपलब्ध नाहीत. त्यामुळे कृषी पर्यटन केंद्र चालवणारे आणि कृषी पर्यटनाचा उत्तम अभ्यास असणारे मनोज हाडवळे यांनी स्वतः “कृषी पर्यटन – एक शेतीपूरक व्यवसाय”नावाने पुस्तक प्रकाशित केलं आहे. कृषी पर्यटन हे व्यवसायिक […]

READ MORE
20 Oct

पराशर कृषी पर्यटन – यशोगाथा

पराशर कृषी पर्यटन – यशोगाथा Parashar Agri Tourism – Success Story धावपळीच्या व तणावपूर्ण जिवनातून काही घटका उसंत मिळवण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात पर्यटनाला पसंती देवू लागले आहेत. त्यामुळे पर्यटन क्षेत्रातील विविध घटकांना/प्रकारांना सोनेरी दिवस आलेले आहेत. दैनंदिन जिवनाच्या चाकोरीबाहेर जावून जरा बदल म्हणून तसेच स्थानिक माती व संस्कृतीशी जोडले जावे म्हणून लोक कृषी पर्यटनाकडे आकर्षित होवू […]

READ MORE
11 Oct

लाख मोलाचे समाधान देणारे “पराशर कृषी पर्यटन केंद्र’’

लाख मोलाचे समाधान देणारे “पराशर कृषी पर्यटन केंद्र’’ “Parashar Agri-Tourism Center” दोन हजार वर्षांपेक्षा अधिक काळाचा इतिहास असणाऱ्या तसेच बिटीशकालीन ‘सॅनिटोरिअम ऑफ इंडिया’ म्हणून परिचित असणाऱ्या निसर्गरम्य जुन्नर तालुक्यात पराशर कृषी पर्यटन केंद्र आहे. पुणे-नाशिक (एम.एच.-50) हायवेवरील आळेफाटा गावापासून चार कि. मी. अंतरावर राजुरी गावातील पराशर कृषी पर्यटन केंद्र म्हणजे महाराष्ट्रातील एक एकर या सर्वात […]

READ MORE
11 Oct

“अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र” आणि पायऱ्यांचा डोंगर

“अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र” आणि पायऱ्यांचा डोंगर Anjanvel Agri-Tourism Center अंजनवेल कृषी पर्यटन केंद्रा पासून अगदी जवळंच असलेल ट्रेकिंग साठीच देखणं ठिकाण. कुठंही न थांबता चालत राहिलं तर तासाभरात इथं पोचता येतं. साधारण अर्धा टप्पा पार केला की आपण धनगरवाड्यावर पोचतो, इथून थेट चढाई सुरू होते, गर्द झाडीतून गुरांची पायवाट धरून मजल दरमजल करत शिखरापर्यंत […]

READ MORE
29 Sep

पक्षांचे माहेरघर पराशर कृषी पर्यटन केंद्र

पक्षांचे माहेरघर पराशर कृषी पर्यटन केंद्र Birds home at Parashar Agri tourism Center आजकाल पर्यटन ही चैनीची गोष्ट राहिलेली नसून तिचा सामावेश जगण्याच्या अविभाज्य घटकामध्ये झाला आहे. त्यातूनच पर्यटनाच्या वेगवेगळ्या वाटा व पर्याय विकसित होत आहेत. शहरातील पर्यटकांना धकाधकीच्या व तणावपूर्ण जिवनातून विश्रांती व मनशांती मिळवण्यासाठी कृषी पर्यटन हा महत्त्वपूर्ण पर्याय उपलब्ध झाला आहे. याच […]

READ MORE
21 Sep

कृषी पर्यटनातुन ग्रामीण संस्कृतीचे संरक्षण / संवर्धन-भाग 2

पूर्वीची कौलारू घरे, घर शेणाने सावरणे, घरची रचना, अंगण तसेच वेशभूषा, केशभूषा, पारंपरिक पेहराव, राहणीमान, बोलीभाषा, चित्रकला इ. चे जतन आणि संवर्धन कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून होत आहे. पर्यटन केंद्रात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत तुतारी या पारंपरिक वाद्य वाजवून होते. कृषी पर्यटनामध्ये मातीच्या भिंती व ऊस पाचटाचे आच्छादन असलेली झोपडी, बांबूचे घर, आंगण, परसबाग, आंबा, नारळ […]

READ MORE
16 Sep

कृषी पर्यटनातुन ग्रामीण संस्कृतीचे संरक्षण / संवर्धन-भाग १

कृषी पर्यटनातुन ग्रामीण संस्कृतीचे संरक्षण / संवर्धन-भाग १ Protection / promotion of rural culture through agri-tourism-Part 1 अतिथी देवो भव: ही आपली भारतीय संस्कृती आहे. या संस्कृतीचा अनुबंध कृषिप्रधान भारताशी आहे. भारतीय संस्कृती ही मुख्यत: ग्रामीण भागाशी निगडित असल्याने प्रत्येकालाच आपल्या ग्रामीण संस्कृतीची ओढ असते. शहरातील धकाधकीच्या जीवनात कंटाळलेल्या प्रत्येक व्यक्तीला आनंद घेण्यासाठी निवांतपणे निसर्ग सान्निध्यात […]

READ MORE
11 Sep

कृषी पर्यटन केंद्रातील रोपांचे महत्त्व आणि लागवड –भाग २

कृषी पर्यटन केंद्रातील रोपांचे महत्त्व आणि लागवड –भाग २ Importance and Planting of Plants in Agri-Tourism Center – Part 2 शेतीच्या बांधावर किंवा शेतीमध्ये जर एखादे काटेसावरीचे झाड असेल, तर शेतीमध्ये पिकावरील किडीवर काही प्रमाणत का होईना नियंत्रण येऊ शकते. शेतीमधील कीड आणि काटेसावरीचे झाड यांचा काय संबंध असेल बरे? काटेसावरीचे झाड हे एक खूप […]

READ MORE