Category Marathi
Home

Marathi

-

Page 5

29 Aug

कृषी पर्यटन केंद्रातील रोपांचे महत्त्व आणि लागवड – भाग १

कृषी पर्यटन केंद्रातील रोपांचे महत्त्व आणि लागवड – भाग १ Importance and Planting of Plants in Agri-Tourism Center – Part 1 अलिकडच्या काळात कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणत वाढत आहे. शहरी पर्यटक आपल्या कुटुंबासह शेतशिवार बघण्यासाठी गावी अथवा ग्रामीण भागातील कृषी पर्यटन केंद्राना घेऊन जातात. शेतीमधील पिकं, शेती औजारे, शेती करण्याच्या पद्धती हे पर्यटनाचे विषय बनले […]

READ MORE
12 Aug

कृषी पर्यटन केंद्र लॉजिंगला पर्याय

कृषी पर्यटन केंद्र लॉजिंगला पर्याय Alternative to agri-tourism center lodging निसर्गाची ओढ प्रत्येकालाच असते. निसर्गात रममान होण्यास सर्वांना आवडते. निसर्गाचे सौंदर्य पाहून त्याच्या प्रेमात कुणीही पडू शकतो. असाच अनुभव कृषी पर्यटनाच्या माध्यामातून आपण घेऊ शकतो.  काळानुसार पर्यटनाचे स्वरूप बदलत आहे. ग्रामीण संस्कृती आणि शेती यांचा संगम आपण कृषी पर्यटनाच्या माध्यामातून अनुभवू शकतो. पूर्वी एका दिवसात पर्यटन करून आपण परत घरी येत असे. आता […]

READ MORE
27 Jul

शेतकऱ्यांना कृषीपर्यटनातून पैसा आणि प्रतिष्ठा

शेतकऱ्यांना कृषीपर्यटनातून पैसा आणि प्रतिष्ठा Money and prestige to farmers from agri-tourism कृषी पर्यटन एक कृषीपूरक व्यवसाय आहे. कृषीपूरक व्यवसायातून शेती न परवडणाऱ्या शेतकऱ्यांना चार पैसे मिळाले पाहिजे हाच मुख्य उद्देश असतो. प्रत्येक शेतकरी शेतीच्या माध्यमातून अन्न धान्यांची निर्मिती करतो. अन्नदाता म्हणून स्वाभिमानाने जगता यावे आणि शेतीतून किमान पैसा आणि प्रतिष्ठा मिळावी असे प्रत्येक शेतकऱ्याला […]

READ MORE
14 Jul

मराठवाडयातील कृषी पर्यटन

मराठवाडयातील कृषी पर्यटन Agri-tourism in Marathwada मराठवाडा शब्द जरी कोणी उच्चारला तर सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न पडतोे ते म्हणजे सतत पडणारा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, पाणी टंचाई, आत्महत्या, मागास प्रदेश, गरिबी, बेरोजगार यासारखे समस्या असलेला प्रदेश. माञ मराठवाड्यात पर्यटन आणि कृषी पर्यटनाच्या दृष्टीने विचार केला तर निसर्ग, नद्या, डोंगर, संत साहित्य, संतांची भूमी, निजामकाळ, हैदराबाद मुक्ती संग्राम, […]

READ MORE
29 Jun

कृषी पर्यटन विश्व

कृषी पर्यटन विश्व  Agro Tourism Vishwa  नमस्कार मित्रांनो, Agro Tourism Vishwa या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत !!! महाराष्ट्रासह भारतातील कृषी पर्यटन केंद्रांविषयी माहिती आणि केंद्र चालकांची मुलाखत तसेच कृषी विषयक माहिती या वाहिनीवर पहायला मिळणार आहे. कृषी पर्यटन म्हणजे काय ? कृषी पर्यटनाचं महत्व या विषयी ही मुलाखत आहे. अंजनवेल कृषी पर्यटन केंद्राचे सहसंचालक नरेंद्र पितळे यांच्याशी […]

READ MORE
25 Jun

कृषी पर्यटनातून रोजगार निर्मिती आणि ग्रामीण विकास

कृषी पर्यटनातून रोजगार निर्मिती आणि ग्रामीण विकास Employment and village Development opportunities through agri-tourism ग्रामीण भागातील तरुणांची संख्या शहारांकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बेरोजगार होय. ग्रामीण भागात कोणतेच व्यवसाय, उद्योग मोठ्या प्रमाणात नाहीत. काही छोटे मोठे व्यवसाय आहेत; पण कामगारांना योग्य पगार मिळत नाही. इतर कोणत्याही सोई सुविधा नाहीत. या […]

READ MORE
9 Jun

कृषी पर्यटन शेतीपूरक व्यवसाय

महारष्ट्रातील काही भागात पंधरा सोळा वर्षांपासून शेतकऱ्यांना कृषी पर्यटन केंद्र संजीवनी ठरत आहे. निसर्गाच्या लहरीपणा, कोरड दुष्काळ, ओला दुष्काळ, बदलते ऋतुचक्र, पर्यावरणाचे असमतोल अशा निसर्गाच्या संकटात शेतकरी सापडला आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. आदिम काळापासूनच भारतात शेती केली जाते. याच शेतीवर अनेक पिढ्या आपला उदरनिर्वाह करीत आल्या आहेत. पूर्वीची शेती करण्याची पद्धत आणि आताच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल झाले […]

READ MORE
28 May

महाराष्ट्रातील कृषी पर्यटन

महाराष्ट्रातील कृषी पर्यटन Agri-tourism in Maharashtra महाराष्ट्र राज्य सर्वार्थाने महान असे राज्य आहे. जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटाच्या कुशीत महाराष्ट्र राज्य  वसलेले आहे. कोकण विभाग निसर्गसंपन्न सौदर्याने नटलेला आहे. महाराष्ट्राला समुद्रकिनारा, किल्ले, शिखर, घाट, नद्या, धरणे, धबधबे, डोंगरद-या, अनेक अभयारण्य लाभले आहेत. शेती संस्कृती, संत परंपरा, तसेच मोठया प्रमाणात खाद्य संस्कृतीची परंपरा लाभली आहे.  संपूर्ण महाराष्ट्रात […]

READ MORE
14 May

16 मे जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्रातील विविध कार्यक्रम

16 मे जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्रातील विविध कार्यक्रम Various programs in Maharashtra on the occasion of 16th May World Agri-Tourism Day दर वर्षी प्रमाणे यंदाही महाराष्ट्र राज्य कृषी ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ (मार्ट), कृषी पर्यटन विकास संस्था तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या वतीने दर वर्षी १६ मे ला जागतिक कृषी पर्यटन दिवस साजर […]

READ MORE
2 May

कृषी पर्यटनाचा इतिहास

कृषी पर्यटनाचा इतिहास History of agro tourism कृषी पर्यटन ही पर्यटनातील वेगळी संकल्पना आहे. विशेषत: शेती संबंधीत ही संकल्पना असल्यामुळे भारतासारख्या अनेक शेती प्रधान देशात कृषी पर्यटनाला जास्त महत्व आहे. जगभरात पर्यटन हा व्यवसाय वेगाने वाढत आहे. कृषी पर्यटनाची व्याख्या जगभरात वेगवेगळ्या देशात वेगवेगळी आहे. कृषी पर्यटन आर्थिक दृष्या शेतकरऱ्यांना परवडणारा व्यवसाय आहे. कृषी पर्यटनातुन […]

READ MORE