When things can be returned or exchanged (like 30,60 or 90 days past purchase date)
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आकारलेली साहसी पर्यटन राज्यात लागू होणार आहे. महाराष्ट्रातील पर्यटनाला वाव देण्यासाठी ठाकरे सरकाराने साहसी पर्यटन धोरण आणले आहे. १४ जुलै २०२१ रोजी मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्षतेखाली साहसी पर्यटनाला मान्यता देण्यात आली आहे. या संबंधी लवकरचं नियामावली व मार्गदर्शन तत्वे जाहिर करणार असल्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
What is The Maharashtra Adventure Policy ?
साहसी पर्यटन धोरण म्हणजे काय ?
राज्यात साहसी पर्यटन विषयी कोणतेही प्रकारचे ठोस नियमावली, मार्गदर्शन व सुचना नव्हत्या. साहसी पर्यटन करत असताना अनेक अपघात होत असे. अनेकांचे जीव गेले आहेत. यामुळे या धोरणाची निर्मिती झाली. राज्यात पर्यटनाला प्रोत्सहान देत असताना पर्यटकांची सुरक्षितता महत्वाची आहे. आधी विविध प्रकारचे 70 परवानग्या लागत असेल आता फक्त १० लागतील. आधी अंदाजे 70 प्रकारचे मानता संबंधीत यंत्रनेकडून लागत असे आता १० संस्थांची मान्यता लागणार आहे. १५ ना-हरकत प्रमाणपत्राची गरज होती आता ९ NOC व स्वंयघोषणांची गरज आहे. या कोव्हिडच्या आम्ही धोरणच्या मसुद्यावर काम करत आहोत.
Maharashtra cabinet Approved Adventure Tourism policy
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने साहसी पर्यटन धोरण मंजूर
कोरोरनानंतर संबंधीत धोरणावर अमलबजावणी करणार आहोत असे पर्यटन मंत्री अदित्य ठाकरे यांनी सांगितले. सरकारच्या या धोरणानुसार राज्यात साहसी पर्यटनाचे आयोजन करण-या संस्था व संघटनांना तात्पुरता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व आहर्ता पूर्ण केल्यानंतर अंतिम नोंदणी प्रमाणपत्र पर्यटन संचालनालयकडून देण्यात येणार आहे. साहसी पर्यटन धोरण परिणामकारक अमलबजावणी करण्यासाठी राज्य व विभागीय स्तरावर समिती गठित करण्या येणार आहे. या समित्यांमध्ये हवा, जमिन आणि जल पर्यटनातील तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. साहसी पर्यटनाचे उपक्रम, योजना व सुरक्षित व नियमबद्ध करण्यासाठी या समितीचे भूमिका महत्वाची असणार आहे. साहसी व कृषी पर्यटन आणि इतर पर्यटनामुळे राज्यातील पर्यटन वाढेल व देशात आघाडीवर असेल असे ही पर्यटन मंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला.
या धोरणात सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक साहसी खेळ, वन्यजीव, अभयारण्यातील जीप सफारी, निसर्ग सहलींना परवानगी नसल्याचे पर्यटन मंत्री यांनी नमुद केले आहे.
धोरणाचे उदिष्टे Objectives of Adventure Tourism Policy
1. राज्यातील पर्यटनाला चालना देणे.
2. पर्यटकांना साहसी पर्यनाचे अनुभव देणे.
3. जल, वायू आणि जमिनी वरिल साहसी पर्यटनाला वाव देणे.
4. राज्यातील पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य.
5. राज्यातील सर्व साहसी उपक्रमांचे नोंदणी करून घेणे.
6. समितीच्या माध्यमातून परिणामकारकरित्या अमलबजावणी करणे.
7. साहसी पर्यटन प्रकल्पाची नोंदणी आँनलाईन होणार आहे.
8. विविध परवानग्यांसाठी एक खिडकी सेवा उपसब्ध होणार.
9. बचावकार्य करणा-या स्वयंसेवी गटासांठी प्रोत्साहनात्म व्यवस्था.
10. राज्यात साहसी पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध कर सवलती मिळणार आहेत.
11. पर्यटकांच्या सुरक्षेवर भर देण्यात येणार आहे.
12. प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मिती करणे.
13. साहसी पर्यटनात काम करणे संस्था व संघटना यांना योग्य मार्गदशन करणे.
साहसी पर्यटन प्रकार Type of Adventure Tourism
1. पॅराग्लायडिंग
2. स्कुबा ड्रायव्हिंग
3. हायकिंग
4. ट्रेकिंग
5. वन कॅम्प
6. जंगल सफारी
7. राँक काँल्मिबंग
8. रिव्हर राफ्टिंग
9. पॅरागॅयडिंग
10. पॅरासिलिंग
11. बंजीजम्पिंग
12. हाँट एअर बलुन
13. सेलिंग
14. इतर
लवकरचं या धोरणाविषयी नियमावली व मार्गदर्शन तत्वे जाहिर होईल आणि त्यात तपसीलवार माहिती असेल पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्याचा भौगोलिकदृष्या विचार केला तर वरिल पैकी अनेक किंवा इतर साहसी पर्यटन करता येणार आहे. साहसी पर्यटनाचे आकर्षण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेषता तरूणांमध्ये. राज्यातील अनेक कृषी पर्यटनात साहली पर्यटनाचे उपक्रम राबविले जाते. भविष्यात कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उपक्रम घेता येणार आहे.
टीम : अॅग्रो टुरिझम विश्व
When things can be returned or exchanged (like 30,60 or 90 days past purchase date)
Once an agreement is entered into between your Agro tourism project and Agri Tourism Vishwa, there will be no change.
Agro tourism Vishwa respects your privacy and recognizes the need to protect the personally identifiable information (any information by which you can be identified, such as name, address and telephone number) you share with us.
Contact Us 9730023946
agrotourismvishwa@gmail.com
info@agrotourismvishwa.in
Address Agro Tourism Vishwa,
Rachna Avenue, Good Luck Chouk,
Ferguson College Rd,
Shivajinagar, Pune- 411004
Leave a Reply
You must be logged in to post a comment.