Pune

Anjanvel Agri Tourism

केंद्र चालक : श्री राहुल जगताप

पत्ता : शिळिंब, जवण तुंग रोड, हिल्टन हाॅटेल जवळ, पुणेमहाराष्ट्र.

व्यवस्था :  राहण्याची (रूम, डोरमॅट्री आणि टेन्ट)  अस्सल गावरान जेवण्याची, ट्रेकिंगची सुविधा, दहा एक्कर, शिवारफेरी, मावळ दर्शन, पारंपरिक खेळ, बैलगाडी सफर, स्थानिक महोत्सव इ. 

जवळचे ठिकाण : पवना धरण, तुंग, तिकोना आणि लोहगड किल्ला, ठाकूराई आदिवासी गाव, आजीवली देवराई, हडशी मंदिर, कोट्टमवाडी आदिवासी गाव आणि बरंच.

केंद्रांच वेगळेपण : भातलाणी महोत्सव, जत्रा – यात्रा महोत्सव, रानभाज्या, रांजन खळगे, थंड हवेचे ठिकाण, आदिवासी समुदाय, काजव्यांचा दर्शन. 

संपर्क : 9730023946, agrotourismvishwa@gmail.com  

Parashar Agri Tourism

केंद्र चालक : श्री मनोज हाडवळे

पत्ता : पुणे-नाशिक आळेफाटा, राजुरीजुन्नर तालुका पुणेमहाराष्ट्र.

व्यवस्था :  राहण्याचीजेवण्याची, जंगल वाॅक, परिसर अभ्यास, जुन्नर दर्शन, मचान, लोककला व संस्कृतीचे दर्शन, पक्षी निरिक्षण. 

केंद्रांच वेगळेपण : वाँल पेटिंग आणि वारली पेंटिग काढणेकिचन गार्डनशेतीसंस्कृतीआध्यात्मिकतत्त्वज्ञान  अशा वेगवेगळ्या विषयाचे दीड हजार पुस्तकांते ग्रंथालय, प्राचीन कृषी विषयी फलक प्रदर्शन, शांत ठिकाण. 

संपर्क : 9730023946, agrotourismvishwa@gmail.com 

केंद्र चालक : श्री पांडुरंग तावरे 

पत्ता : पळशीवाडीता. बारामतीपुणेमहाराष्ट्र 

केंद्रांच वेगळेपण : सुसज्ज हाँल्सकृषी पर्यटन प्रशिक्षण केंद्रमोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटकांची भेटशालेय अभ्यास दौरे, एेतिहासीक मंदिरे, जुन्या पद्धतीचे घरे  इ.   

जवळचे ठिकाण : दुध डेअरी, साखर कारखाना, अष्टविनायक मोरगाव गणपती, बारामती कृषी विज्ञान केंद्र, बारामती, सोमेश्वर मंदिर इ.

व्यवस्था :  राहण्याची जेवण्याची उत्तम व्यवस्था, शिवारफेरी, पक्षी निरिक्षण, शेततळ, साखर कारखाना, 

संपर्क : 9730023946, agrotourismvishwa@gmail.com 

Aamantran Agri Tourism

केंद्र चालक : श्री शशिकांत जाधव

पत्ता : गोळेगाव, जुन्नर – ओतुर रोज, जुन्नर पुणे, महाराष्ट्र

केंद्रांच वेगळेपण : जेवणासाठी सुप्रसिद्ध ठिकाण, नक्षत्र बाग, पक्षी निरिक्षण, सेंद्रिय शेती, 15 ते 20 विविध प्रकारचे आयुर्वेदिक औषधी, शालेय अभ्यास दौरे, चित्रपटासांठी अनेक शुट पाँईंट इ.

जवळचे पर्यटन ठिकाण : शिवनेरी, जिवधन, हडसर किल्ला, विघ्नहर आणि लेण्याद्री मंदिर व लेण्या, भिमाशंकर मंदिर व अभयारण्य, गोल घुमट, माळशेज घाट, नाने घाट, आणे घाट, प्राचीन जैन मंदिर व लेणी आणि इतर अनेक एेतिहासिक व धार्मिक पर्यटन स्थळे.

व्यवस्था : राहण्याची व स्वादिष्ट जेवणाची उत्तम व्यवस्था.

संपर्क : 9730023946, agrotourismvishwa@gmail.com