Tag कृषी पर्यटन
Home

कृषी पर्यटन

12 Jan

कृषी पर्यटन एक अभ्यासाचे ठिकाण

कृषी पर्यटन एक अभ्यासाचे ठिकाण Agro tourism is a place of study              कृषी पर्यटन केंद्र ग्रामीण संस्कृतीचे जतन व संवर्धन करते. कृषी पर्यटन केंद्र हा वेगाने वाढणारा पर्यावरणपूरक व्यवसाय आहे. शहरी धकाधकीच्या जीवनाला कंटाळलेले लोक क्षणभर विरंगुळ्यासाठी कृषी पर्यटन केंद्राला भेट देतात. ग्रामीण शेती व शहरी पर्यटकांना जोडणारा हा […]

READ MORE
11 Jan

कृषी पर्यटनाच्या महत्वाच्या दोन बाजू एक कृषीशिक्षण आणि कृषीरंजन

कृषी पर्यटनाच्या महत्वाच्या दोन बाजू एक कृषीशिक्षण आणि कृषीरंजन The two important aspects of agro tourism are agrieducation and agritainment कृषिपर्यटनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला विविध प्रयोग करण्याची संधी मिळते आणि शहरी पर्यटकांना ग्रामीण जीवन संस्कृती यांविषयी माहिती मिळते.  कृषी पर्यटन या शेतीपूरक व्यवसायामुळे कृषिशिक्षण आणि कृषिरंजन होते. जाणून घेऊयात कृषी पर्यटन कशाप्रकारे कृषीशिक्षण व कृषिरंजनास हातभार […]

READ MORE
7 Jan

कृषी पर्यटन म्हणजे काय ?

कृषी पर्यटन म्हणजे काय ? What is Agro-tourism  शहरी जीवनशैलीचा कंटाळा आलेल्या लोकांनी दोन दिवस शेतकर्‍यांच्या शेतावर जाऊन राहणे व शेतकर्‍यांनी शहरी लोकांचा सशुल्क पाहुणचार, आदरातिथ्य करणे म्हणजे कृषी पर्यटन होय. कृषी पर्यटन हा शहरी पर्यटक आणि ग्रामीण शेतकरी याना आर्थिकदृष्ट्या जोडणारा एक शेतीपूरक व्यवसाय आहे. लोकांना ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देण्याबरोबरच गावातील शेतकऱ्याला आर्थिक […]

READ MORE
7 Jan

कृषी पर्यटन आणि रिसॉर्टमधला फरक

कृषी पर्यटन आणि रिसॉर्टमधला फरक The difference between agri-tourism and resort काळानुसार पर्यटनाचे स्वरूप बदलत आहे. त्यानुसार मग पर्यटकांच्या फिरायला जाण्याच्या , राहण्याच्या गरजाही बदलत आहेत. पूर्वी फक्त हौशी पर्यटकच फिरायला जायचे. आता पर्यटनाच्या बाबतीत प्रत्येक जण जागरूक होत आहे. शहरी लोक एक दिवसीय पिकनिकला प्राधान्य द्यायचे किंवा मोठ्या पर्यटन ठिकाणी चार-पाच दिवस फिरून यायचे. […]

READ MORE
4 Jan

कृषी पर्यटनातून सामुदायिक विकास

Community Development through Agri-tourism  कृषी पर्यटनातून सामुदायिक विकास कृषी पर्यटन ही नव्याने उदयाला आलेली संकल्पना मोठ्या प्रमाणात विस्तारत असून राज्यात कृषी पर्यटन केंद्रांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कृषी पर्यटनाविषयी लोकांना आवड निर्माण होत आहे , जागरूकता निर्माण होत आहे. याचेच फलित म्हणजे कृषी पर्यटन केंद्रांमुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधीही वाढत आहेत. […]

READ MORE
1 Jan

कृषी पर्यटनातील आव्हाने आणि संधी

कृषी पर्यटनातील आव्हाने आणि संधी  Challenges and Opportunities in Agri-Tourism         कृषी पर्यटन म्हणजे शेतात आणि गावात फेरफटका मारणे, आपल्या संस्कृतीची ओळख करून घेणे,  नैसर्गिक  आनंद घेणे.  शहरी जीवनशैलीचा कंटाळा आलेल्या लोकांनी दोन दिवस शेतकर्‍यांच्या शेतावर जाऊन राहणे व शेतकर्‍यांनी शहरी लोकांचा सशुल्क पाहुणचार, आदरातिथ्य करणे म्हणजे कृषी पर्यटन होय. कृषी पर्यटन […]

READ MORE
1 Jan

कृषी पर्यटन कसे आणि कोण सुरू करू शकतो ?

 Who and how start agri – rural and farm tourism.? कृषी पर्यटन कसे आणि कोण सुरू करू शकतो ? आजकाल लोक पर्यटनाबाबत खूपच जागरूक होत आहेत. लोकांना पर्यटनासाठी वेगवेगळे प्रकार खुणावत असतात. याच गोष्टीचा फायदा ग्रामीण पर्यटनाने उचलला पाहिजे. कारण आजही शहरांपेक्षा ग्रामीण भागातील पर्यटन उपेक्षितच आहे. ग्रामीण पर्यटनाचा हवा तेवढा  प्रचार व प्रसार झालेला […]

READ MORE
31 Dec

सुट्ट्या आणि कृषी व ग्रामीण पर्यटन

 Holiday in agri and rural tourism        सुट्ट्या आणि कृषी व ग्रामीण पर्यटन सध्याच्या धावपळ, तणावपूर्ण आणि धकाधकीच्या जीवनशैलीत निवांतपणा गरजेचा झाला आहे. कामाचा ताण-तणाव, शहरातील हवा-ध्वनी प्रदूषण यामुळे शहरात राहणाऱ्या लोकांना या शहरीकरणाचा आणि शहरी जीवनाचा कंटाळा येतो. प्रत्येक विक्केन्डला मॉलमध्ये  फिरणे, खाणे, चित्रपट पाहणे, शहरातील बागेत फिरणे, मित्र-परिवारांच्या घरी जाणे या […]

READ MORE
5 Feb

कृषी पर्यटन केंद्रात राहण्याची व्यवस्था

कृषी पर्यटन केंद्रात राहण्याची व्यवस्था Accommodation at Agro tourism Center संपूर्ण जग निसर्गाकडे जात आहे. आपण निसर्गाच्या जवळ जात आहे. निसर्गाचे महत्व जाणून त्यावर प्रेम करत त्याच्याशी निसर्गाशी एकरूप होत आहोत. त्याची अनेक कारणे आणि फायदेही आहेत. कारण धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनातून कुठे तरी निवांत निसर्गाच्या सानिध्यात राहायला कोणला आवडणार नाही. सिमेंटच्या जंगलात राहणारे शहरी […]

READ MORE
12 Dec

मार्टची दशकपूर्ती, कृषी पर्यटनात गगन भरारी…

कृषी पर्यटन संकल्पना (Agro tourism concept) मागील काही वर्षापासून शेतातील उत्पादन आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेती परवडेनाशी झाली आहे. नैसर्गिक आपत्ती, बाजारभावाची अस्थिरता, शेतातील कामगारांची कमतरता, यामुळे तरुण पिढी तर शेती बाबत निरुत्साही आहे. या सर्व कारणांमुळे शेतकरी पारंपरिक शेतीकडे पाठ फिरवू लागला. अशा परिस्थितीमध्ये रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील शेतकरी श्री. चंद्रशेखर भडसावळे यांनी 1987 […]

READ MORE