Tag कृषी पर्यटन केंद्र
Home

कृषी पर्यटन केंद्र

-

Page 2

10 Aug

कृषी पर्यटन सहल

कृषी पर्यटन सहल Agri tourism trip पावसाळ्यात निसर्ग आपल्या रंगाची मनसोक्त उधळण करत असतो. म्हणून अनेक लोक पावसाळ्यात फिरायला जायला पसंत देतात. बहुतांशी लोक ट्रेककिंगला पसंती देतात. आम्हाला मात्र अ‍ॅग्रो टुरिझम सेंटरवर जाण्याची संधी मिळाली. लोकांना शेतीचे महत्व कळावे म्हणून अ‍ॅग्रो टुरिझम विश्वने अंजनवेल अ‍ॅग्रो टुरिझम सेंटरवर सहल आयोजित केली होती. मावळ तालुक्याला डोंगर, दऱ्याखोऱ्या, […]

READ MORE
5 Feb

कृषी पर्यटन केंद्रात राहण्याची व्यवस्था

कृषी पर्यटन केंद्रात राहण्याची व्यवस्था Accommodation at Agro tourism Center संपूर्ण जग निसर्गाकडे जात आहे. आपण निसर्गाच्या जवळ जात आहे. निसर्गाचे महत्व जाणून त्यावर प्रेम करत त्याच्याशी निसर्गाशी एकरूप होत आहोत. त्याची अनेक कारणे आणि फायदेही आहेत. कारण धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनातून कुठे तरी निवांत निसर्गाच्या सानिध्यात राहायला कोणला आवडणार नाही. सिमेंटच्या जंगलात राहणारे शहरी […]

READ MORE
25 Jan

कृषी पर्यटन आणि शाळेची सहल

कृषी पर्यटन आणि शाळेची सहल Agri-tourism and school trip आपल्या बळीराजाला भक्कम आधार देण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून होणारा देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना आमलात आणणे आणि त्याचा सर्वांना उपयोग होईल असे धोरण आखणे गरजेचे आहे. आणि सध्या अशीच एक विस्तारू पाहणारी संकल्पना म्हणजे कृषी पर्यटन केंद्र. या कृषी पर्यटन स्थळांचा उपयोग जसा शेतकऱ्यांना आर्थिक […]

READ MORE
23 Dec

कृषी पर्यटन केंद्र – पळशीवाडी बारामती

कृषी पर्यटन केंद्र – पळशीवाडी बारामती Agro Tourism Center – Palashiwadi Baramati बारामती तालुक्याचा काही भाग हा दुष्काळी छायेत येतो. वर्षभरात केवळ 500 मि.मी सरासरी पाऊस पडणाऱ्या ‘पळशीवाडी’ या गावात पांडुरंग तावरे यांनी कृषी पर्यटन केंद्र उभारून दुष्काळावर मात केली आहे. पुणे शहरापासून 80 कि.मी. असणाऱ्या बारामती तालुक्यातील पळशीवाडी या गावात 28 एकर जागेत पर्यटन […]

READ MORE
12 Dec

मार्टची दशकपूर्ती, कृषी पर्यटनात गगन भरारी…

कृषी पर्यटन संकल्पना (Agro tourism concept) मागील काही वर्षापासून शेतातील उत्पादन आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेती परवडेनाशी झाली आहे. नैसर्गिक आपत्ती, बाजारभावाची अस्थिरता, शेतातील कामगारांची कमतरता, यामुळे तरुण पिढी तर शेती बाबत निरुत्साही आहे. या सर्व कारणांमुळे शेतकरी पारंपरिक शेतीकडे पाठ फिरवू लागला. अशा परिस्थितीमध्ये रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील शेतकरी श्री. चंद्रशेखर भडसावळे यांनी 1987 […]

READ MORE
24 Nov

कृषी पर्यटन आणि ग्रामीण महिलांचे सबलीकरण

कृषी पर्यटन आणि ग्रामीण महिलांचे सबलीकरण Agri-tourism and empowerment of rural women कृषी पर्यटन या संकल्पनेला पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. कारण यातून शेतीला जोडधंदा म्हणून एक पर्याय उपलब्ध झाला आहे. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत व्हावी, आपली ग्रामीण संस्कृती जोपासली जावी आणि यातून शहराकडे तरुणांची होणारी वाटचाल थांबावी, ही जरी प्रमुख कारणे […]

READ MORE
15 Nov

कृषी पर्यटन – एक विस्तारणारा परिघ

कृषी पर्यटन – एक विस्तारणारा परिघ Agri-tourism – an expanding perimeter ‘कृषी पर्यटन’ ही संकल्पना तशी अजूनही नवीन असल्याने यावर आधारित म्हणावी तेवढी पुस्तकं बाजारात उपलब्ध नाहीत. त्यामुळे कृषी पर्यटन केंद्र चालवणारे आणि कृषी पर्यटनाचा उत्तम अभ्यास असणारे मनोज हाडवळे यांनी स्वतः “कृषी पर्यटन – एक शेतीपूरक व्यवसाय”नावाने पुस्तक प्रकाशित केलं आहे. कृषी पर्यटन हे व्यवसायिक […]

READ MORE
21 Sep

कृषी पर्यटनातुन ग्रामीण संस्कृतीचे संरक्षण / संवर्धन-भाग 2

पूर्वीची कौलारू घरे, घर शेणाने सावरणे, घरची रचना, अंगण तसेच वेशभूषा, केशभूषा, पारंपरिक पेहराव, राहणीमान, बोलीभाषा, चित्रकला इ. चे जतन आणि संवर्धन कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून होत आहे. पर्यटन केंद्रात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत तुतारी या पारंपरिक वाद्य वाजवून होते. कृषी पर्यटनामध्ये मातीच्या भिंती व ऊस पाचटाचे आच्छादन असलेली झोपडी, बांबूचे घर, आंगण, परसबाग, आंबा, नारळ […]

READ MORE
12 Aug

कृषी पर्यटन केंद्र लॉजिंगला पर्याय

कृषी पर्यटन केंद्र लॉजिंगला पर्याय Alternative to agri-tourism center lodging निसर्गाची ओढ प्रत्येकालाच असते. निसर्गात रममान होण्यास सर्वांना आवडते. निसर्गाचे सौंदर्य पाहून त्याच्या प्रेमात कुणीही पडू शकतो. असाच अनुभव कृषी पर्यटनाच्या माध्यामातून आपण घेऊ शकतो.  काळानुसार पर्यटनाचे स्वरूप बदलत आहे. ग्रामीण संस्कृती आणि शेती यांचा संगम आपण कृषी पर्यटनाच्या माध्यामातून अनुभवू शकतो. पूर्वी एका दिवसात पर्यटन करून आपण परत घरी येत असे. आता […]

READ MORE
24 Apr

कृषी पर्यटन म्हणजे काय ?

कृषी पर्यटन म्हणजे काय ? What is agro tourism ? कृषी पर्यटन म्हणजे प्रत्यक्षात शेती कशी केली जाते. शेती कसे पिकवतात. शेतात कोण कोणती पीक कधी येतात. शेतीची लागवड कधी आणि कशी केली जाते. एकंदरीत ग्रामीण भागातील शेती विषयक सर्व उपक्रम आणि कार्य जे शेतात चालतात आणि हे सर्व शहरी लोकांना वाचून किंवा एकुण माहिती […]

READ MORE