Tag agri culture
Home

agri culture

21 Sep

कृषी पर्यटनातुन ग्रामीण संस्कृतीचे संरक्षण / संवर्धन-भाग 2

पूर्वीची कौलारू घरे, घर शेणाने सावरणे, घरची रचना, अंगण तसेच वेशभूषा, केशभूषा, पारंपरिक पेहराव, राहणीमान, बोलीभाषा, चित्रकला इ. चे जतन आणि संवर्धन कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून होत आहे. पर्यटन केंद्रात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत तुतारी या पारंपरिक वाद्य वाजवून होते. कृषी पर्यटनामध्ये मातीच्या भिंती व ऊस पाचटाचे आच्छादन असलेली झोपडी, बांबूचे घर, आंगण, परसबाग, आंबा, नारळ […]

READ MORE
16 Sep

कृषी पर्यटनातुन ग्रामीण संस्कृतीचे संरक्षण / संवर्धन-भाग १

कृषी पर्यटनातुन ग्रामीण संस्कृतीचे संरक्षण / संवर्धन-भाग १ Protection / promotion of rural culture through agri-tourism-Part 1 अतिथी देवो भव: ही आपली भारतीय संस्कृती आहे. या संस्कृतीचा अनुबंध कृषिप्रधान भारताशी आहे. भारतीय संस्कृती ही मुख्यत: ग्रामीण भागाशी निगडित असल्याने प्रत्येकालाच आपल्या ग्रामीण संस्कृतीची ओढ असते. शहरातील धकाधकीच्या जीवनात कंटाळलेल्या प्रत्येक व्यक्तीला आनंद घेण्यासाठी निवांतपणे निसर्ग सान्निध्यात […]

READ MORE
11 Sep

कृषी पर्यटन केंद्रातील रोपांचे महत्त्व आणि लागवड –भाग २

कृषी पर्यटन केंद्रातील रोपांचे महत्त्व आणि लागवड –भाग २ Importance and Planting of Plants in Agri-Tourism Center – Part 2 शेतीच्या बांधावर किंवा शेतीमध्ये जर एखादे काटेसावरीचे झाड असेल, तर शेतीमध्ये पिकावरील किडीवर काही प्रमाणत का होईना नियंत्रण येऊ शकते. शेतीमधील कीड आणि काटेसावरीचे झाड यांचा काय संबंध असेल बरे? काटेसावरीचे झाड हे एक खूप […]

READ MORE