Tag Agrinews
Home

Agrinews

8 Jul

कृषी पर्यटनाचा इतिहास

कृषी पर्यटनाचा इतिहास History Of Agro Tourism स्वातंत्रोत्तर काळातील वाढत्या औद्योगिकरणामुळे ग्रामीण भागातील लोकांनी शिक्षण, नोकरी, व्यवसाय-रोजगारासाठी शहरी भागाकडे धाव घेतली. त्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील अनेक शहरांचा जागतिक स्तरावर विकास झाला, परंतु मूळ शेतीपासून अनेक लोक दूर गेले. नव्या पिढीला सर्व शहरी गोष्टींचा उपभोग घेतल्यानंतर मात्र वडिलोपार्जित शेती खुणावू लागली आणि विसाव्या शतकाच्या अखेरीस कृषी […]

READ MORE
11 Oct

“अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र” आणि पायऱ्यांचा डोंगर

“अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र” आणि पायऱ्यांचा डोंगर Anjanvel Agri-Tourism Center अंजनवेल कृषी पर्यटन केंद्रा पासून अगदी जवळंच असलेल ट्रेकिंग साठीच देखणं ठिकाण. कुठंही न थांबता चालत राहिलं तर तासाभरात इथं पोचता येतं. साधारण अर्धा टप्पा पार केला की आपण धनगरवाड्यावर पोचतो, इथून थेट चढाई सुरू होते, गर्द झाडीतून गुरांची पायवाट धरून मजल दरमजल करत शिखरापर्यंत […]

READ MORE
29 Sep

पक्षांचे माहेरघर पराशर कृषी पर्यटन केंद्र

पक्षांचे माहेरघर पराशर कृषी पर्यटन केंद्र Birds home at Parashar Agri tourism Center आजकाल पर्यटन ही चैनीची गोष्ट राहिलेली नसून तिचा सामावेश जगण्याच्या अविभाज्य घटकामध्ये झाला आहे. त्यातूनच पर्यटनाच्या वेगवेगळ्या वाटा व पर्याय विकसित होत आहेत. शहरातील पर्यटकांना धकाधकीच्या व तणावपूर्ण जिवनातून विश्रांती व मनशांती मिळवण्यासाठी कृषी पर्यटन हा महत्त्वपूर्ण पर्याय उपलब्ध झाला आहे. याच […]

READ MORE
16 Sep

कृषी पर्यटनातुन ग्रामीण संस्कृतीचे संरक्षण / संवर्धन-भाग १

कृषी पर्यटनातुन ग्रामीण संस्कृतीचे संरक्षण / संवर्धन-भाग १ Protection / promotion of rural culture through agri-tourism-Part 1 अतिथी देवो भव: ही आपली भारतीय संस्कृती आहे. या संस्कृतीचा अनुबंध कृषिप्रधान भारताशी आहे. भारतीय संस्कृती ही मुख्यत: ग्रामीण भागाशी निगडित असल्याने प्रत्येकालाच आपल्या ग्रामीण संस्कृतीची ओढ असते. शहरातील धकाधकीच्या जीवनात कंटाळलेल्या प्रत्येक व्यक्तीला आनंद घेण्यासाठी निवांतपणे निसर्ग सान्निध्यात […]

READ MORE
11 Sep

कृषी पर्यटन केंद्रातील रोपांचे महत्त्व आणि लागवड –भाग २

कृषी पर्यटन केंद्रातील रोपांचे महत्त्व आणि लागवड –भाग २ Importance and Planting of Plants in Agri-Tourism Center – Part 2 शेतीच्या बांधावर किंवा शेतीमध्ये जर एखादे काटेसावरीचे झाड असेल, तर शेतीमध्ये पिकावरील किडीवर काही प्रमाणत का होईना नियंत्रण येऊ शकते. शेतीमधील कीड आणि काटेसावरीचे झाड यांचा काय संबंध असेल बरे? काटेसावरीचे झाड हे एक खूप […]

READ MORE
29 Aug

कृषी पर्यटन केंद्रातील रोपांचे महत्त्व आणि लागवड – भाग १

कृषी पर्यटन केंद्रातील रोपांचे महत्त्व आणि लागवड – भाग १ Importance and Planting of Plants in Agri-Tourism Center – Part 1 अलिकडच्या काळात कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणत वाढत आहे. शहरी पर्यटक आपल्या कुटुंबासह शेतशिवार बघण्यासाठी गावी अथवा ग्रामीण भागातील कृषी पर्यटन केंद्राना घेऊन जातात. शेतीमधील पिकं, शेती औजारे, शेती करण्याच्या पद्धती हे पर्यटनाचे विषय बनले […]

READ MORE
23 Aug

Programs Organized on World Agro Tourism Day

Every year Maharashtra State Agri and Rural Tourism Co-Operative Federation Ltd (MART), Agri Tourism Development Corporation(ATDC) and Maharashtra Tourism Development Corporation(MTDC) come together to celebrate 16th May as Agri Tourism Day. On this day the farmers who operate Agri Tourism Centres are facilitated with ‘Agri Tourism Honor’ award, while best tourism centre’s in Maharashtra are […]

READ MORE
11 Aug

What is Agro Tourism

Understanding how farming is done, how farms are cultivated, how the seeds are sown and which crops are taken during which particular period all of this constitutes agro tourism. People living in cities are only partially aware about all the agricultural and allied activities which are undertaken in villages. But observing all of this beforehand, […]

READ MORE
27 Jul

शेतकऱ्यांना कृषीपर्यटनातून पैसा आणि प्रतिष्ठा

शेतकऱ्यांना कृषीपर्यटनातून पैसा आणि प्रतिष्ठा Money and prestige to farmers from agri-tourism कृषी पर्यटन एक कृषीपूरक व्यवसाय आहे. कृषीपूरक व्यवसायातून शेती न परवडणाऱ्या शेतकऱ्यांना चार पैसे मिळाले पाहिजे हाच मुख्य उद्देश असतो. प्रत्येक शेतकरी शेतीच्या माध्यमातून अन्न धान्यांची निर्मिती करतो. अन्नदाता म्हणून स्वाभिमानाने जगता यावे आणि शेतीतून किमान पैसा आणि प्रतिष्ठा मिळावी असे प्रत्येक शेतकऱ्याला […]

READ MORE
14 Jul

मराठवाडयातील कृषी पर्यटन

मराठवाडयातील कृषी पर्यटन Agri-tourism in Marathwada मराठवाडा शब्द जरी कोणी उच्चारला तर सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न पडतोे ते म्हणजे सतत पडणारा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, पाणी टंचाई, आत्महत्या, मागास प्रदेश, गरिबी, बेरोजगार यासारखे समस्या असलेला प्रदेश. माञ मराठवाड्यात पर्यटन आणि कृषी पर्यटनाच्या दृष्टीने विचार केला तर निसर्ग, नद्या, डोंगर, संत साहित्य, संतांची भूमी, निजामकाळ, हैदराबाद मुक्ती संग्राम, […]

READ MORE