Tag farmtourism
Home

farmtourism

-

Page 2

9 Jun

कृषी पर्यटन शेतीपूरक व्यवसाय

महारष्ट्रातील काही भागात पंधरा सोळा वर्षांपासून शेतकऱ्यांना कृषी पर्यटन केंद्र संजीवनी ठरत आहे. निसर्गाच्या लहरीपणा, कोरड दुष्काळ, ओला दुष्काळ, बदलते ऋतुचक्र, पर्यावरणाचे असमतोल अशा निसर्गाच्या संकटात शेतकरी सापडला आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. आदिम काळापासूनच भारतात शेती केली जाते. याच शेतीवर अनेक पिढ्या आपला उदरनिर्वाह करीत आल्या आहेत. पूर्वीची शेती करण्याची पद्धत आणि आताच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल झाले […]

READ MORE
28 May

महाराष्ट्रातील कृषी पर्यटन

महाराष्ट्रातील कृषी पर्यटन Agri-tourism in Maharashtra महाराष्ट्र राज्य सर्वार्थाने महान असे राज्य आहे. जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटाच्या कुशीत महाराष्ट्र राज्य  वसलेले आहे. कोकण विभाग निसर्गसंपन्न सौदर्याने नटलेला आहे. महाराष्ट्राला समुद्रकिनारा, किल्ले, शिखर, घाट, नद्या, धरणे, धबधबे, डोंगरद-या, अनेक अभयारण्य लाभले आहेत. शेती संस्कृती, संत परंपरा, तसेच मोठया प्रमाणात खाद्य संस्कृतीची परंपरा लाभली आहे.  संपूर्ण महाराष्ट्रात […]

READ MORE
2 May

कृषी पर्यटनाचा इतिहास

कृषी पर्यटनाचा इतिहास History of agro tourism कृषी पर्यटन ही पर्यटनातील वेगळी संकल्पना आहे. विशेषत: शेती संबंधीत ही संकल्पना असल्यामुळे भारतासारख्या अनेक शेती प्रधान देशात कृषी पर्यटनाला जास्त महत्व आहे. जगभरात पर्यटन हा व्यवसाय वेगाने वाढत आहे. कृषी पर्यटनाची व्याख्या जगभरात वेगवेगळ्या देशात वेगवेगळी आहे. कृषी पर्यटन आर्थिक दृष्या शेतकरऱ्यांना परवडणारा व्यवसाय आहे. कृषी पर्यटनातुन […]

READ MORE
24 Apr

कृषी पर्यटन म्हणजे काय ?

कृषी पर्यटन म्हणजे काय ? What is agro tourism ? कृषी पर्यटन म्हणजे प्रत्यक्षात शेती कशी केली जाते. शेती कसे पिकवतात. शेतात कोण कोणती पीक कधी येतात. शेतीची लागवड कधी आणि कशी केली जाते. एकंदरीत ग्रामीण भागातील शेती विषयक सर्व उपक्रम आणि कार्य जे शेतात चालतात आणि हे सर्व शहरी लोकांना वाचून किंवा एकुण माहिती […]

READ MORE