कृषी पर्यटन विश्व

कृषी पर्यटन विश्व

 Agro Tourism Vishwa 

नमस्कार मित्रांनो, Agro Tourism Vishwa या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत !!! महाराष्ट्रासह भारतातील कृषी पर्यटन केंद्रांविषयी माहिती आणि केंद्र चालकांची मुलाखत तसेच कृषी विषयक माहिती या वाहिनीवर पहायला मिळणार आहे.

कृषी पर्यटन म्हणजे काय ? कृषी पर्यटनाचं महत्व या विषयी ही मुलाखत आहे. अंजनवेल कृषी पर्यटन केंद्राचे सहसंचालक नरेंद्र पितळे यांच्याशी साधलेला हा संवाद !!!!

https://www.youtube.com/watch?v=9W-jLJ7dvug

व्हिडिओ पाहताना लक्षपूर्वक एेका निसर्गाची किमया आणि ताकद समजेल. बॅकग्राउंड म्युझिकची गरज भासत नाही.

https://agrotourismvishwa.inemployment-opportunities-through-agri-tourism/

Leave a Reply